WhatsApp वरून PNR आणि ट्रेनचे लाइव्ह स्टेटस कसे तपासायचे?
प्रत्येकजण प्रवास करतो, त्यापैकी बहुतेक ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनचा प्रवास अनेकांना आवडतो आणि याचे कारण म्हणजे ट्रेनने तुम्ही शेतात बघत निसर्गाचा आनंद घेऊ शकता. प्रत्येकजण ट्रेनमध्ये प्रवास करतो परंतु ट्रेनची PNR स्थिती कशी तपासायची किंवा तिचे थेट स्थान किंवा ट्रेनची स्थिती कशी शोधावी हे प्रत्येकाला माहित नसते. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला WhatsApp वरून …
WhatsApp वरून PNR आणि ट्रेनचे लाइव्ह स्टेटस कसे तपासायचे? Read More »